सावधान! साखरझोप न घेतल्यास आजारांचे विघ्न

नागपूर -&nbsp सुखाची झोप साऱ्यांनाच हवी आहे परंतु आज जीवन धकाधकीचे, ताणतणावाचे झाले आणि निसर्गदत्त देणगी असलेल्या "झोपे'ला नजर लागली.

काय होते अन्‌ काय झाले (फोटो फीचर)

पंधरा दिवसांपासून हवामानातील बदलाने निसर्ग कोपून वादळ वारा व विजांच्या तांडवात गारपीटीसह पावसाच्या कहराने क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने शेतातील पिकांसह शेतकऱ्यांचे संसारही उध्वस्त झाले आहेत.

तरुणाईचा निर्धार 'आय विल व्होट'

उमरेड -&nbsp युवकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम "सकाळ' माध्यम समूहातर्फे "आय विल व्होट' या उपक्रमातून राबिवले जात आहे.

ठोस मदतीचा आज निर्णय - मुख्यमंत्री

बुलडाणा -&nbsp महाराष्ट्रात गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे.